...पण आणीबाणीतल्या माझ्या ‘भूमिकेबद्दल’ त्यांनी मला कफलिंक्स भेट दिले!
आणीबाणीच्या काळात चालक इतके घाबरलेले होते की, त्यांनी वर्तमानपत्रातले आपले सगळे समभाग मामुली किमतीला इराणी यांना विकून टाकले. सर्व मालकांना द्यायला आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत असं त्यांनी सांगितल्यावर काही समभाग मला विकत द्यावेत म्हणून मी त्यांना भेटलो. तेव्हा त्यांनी कठोरपणे माझा प्रस्ताव नाकारला, पण आणीबाणीतल्या माझ्या ‘भूमिकेबद्दल’ त्यांनी मला कफलिंक्स भेट दिले.......